पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी करा हा उपाय | How To Remove Pimples Overnight | Acne Treatment | Ask The Expert <br />#LokmatSakhi #HowToRemovePimplesOvernight #AcneTreatment <br /><br />स्किन वर पिंपल्स येत असतील आणि त्यावर उपाय करून ही फायदा होत नसेल तर काय करावं? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या डॉ. भाग्यश्री गुप्ते, Dermatologist<br />Dermavilla Skin Clinic, Thane यांच्याकडून आजच्या Ask The Expert मध्ये